संपूर्ण कात्रण पाहाजुनोना शाळेत पुस्तकांची भेट; वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुरुकुल फाउंडेशनचा उपक्रम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जुनोना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुकुल सीपीएस फाउंडेशनने विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप केल्याचे वृत्त देशोन्नतीने दिले. संस्थापक रवी भिसेकर व सामाजिक कार्यकर्ते राकेश हटवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला.














